समग्र साहित्य सूची १७

८६) ''राजकीय पक्षाची फेरजुळणी'' - पुणे, केसरी, दिवाळी विशेषांक ऑक्टोबर १९७९, मुलाखतकार - केसरी प्रतिनिधी.

८७) ''भारतीय विदेश नीती के महत्त्वपूर्ण सूत्र'' विदेशमंत्री चव्हाण से भेटवार्ता. ग्वालियर दै.स्वदेश, दि. ४ - ११ - १९७९. मुलाखतकार रामशंकर अग्निहोत्री.

८८) ''यशवंतरावांचे नेतृत्व संपवू पाहणारेच स्वत: संपतील'' नागपूर, दै. नागपूर पत्रिका, दि. २२-१२-१९७९. मुलाखतकार - शंकरराव गेडाम.

८९) ''हा लढा एकाधिकारशाहीविरुद्ध आहे'' (सदर मुलाखत दि.२२ ते २६ डिसेंबर १९७९ या काळात घेतलेली असून ती 'मोरया प्रकाशन' डोंबिवली यांनी प्रकाशित केलेल्या मो.ग.तपस्वी यांच्या 'घुसळण' या पुस्तकात समाविष्ट आहे) मुलाखतकार - मो.ग.तपस्वी.

९०) ''यशवंतरावांची मुलाखत'' (दिव्य ले.पु.रा.बेहरे प्रकाशक - मुंबई दिनपुष्प प्रकाशन १९८० या ग्रंथात समाविष्ट असलेली मुलाखत. मुलाखतकार - पु.रा.बेहरे

९१) ’’Happy Days are have Again" - Bombay Himmat Magazine Weekly Dated 1st June 1981 Rep. Kalpana Sharma & Nirenji Choudhary.

९२) ''सामाजिक परिवर्तनासाठी विषमता जरूर'' पुणे, किर्लोस्कर मासिक, हिरक महोत्सवी विशेषांक ऑगस्ट १९८१ मुलाखतकार - श्री.ना.बा.लेले, दिल्ली.

९३) ''श्रीमती गांधी का नेतृत्व समय की अनिवार्यता'' -  साप्ता.समय, दि.८-११-१९८१. मुलाखतकार- हरिशंकर व्यास.

९४) ''घर वापसी के निर्णय पर कोई गिला नही'' कानपूर, दै. जागरण, दि.२५-१०-१९८१. मुलाखतकार - हरिशंकर व्यास.

९५) ''इंकासे मुझे कोई गिला नही'' हिंदी साप्ताहिक (न.त्रा.) दि.२६ - १० - १९८१. मुलाखतकार - हरिशंकर व्यास.

९६) ''मुझे कोई गिला नही'' - संवाद परिक्रमा, रांची एअरमेल, दि.२९ - १० - १९८१, मुलाखतकार - हरिशंकर व्यास.

९७) ''काँग्रेस गंगा है, अन्य दल छोटे नदी नाले'' नई दिल्ली, हिंदी साप्ता.दिनवफा, दि.३० - ११ - १९८१. मुलाखतकार - संपादक

९८) ''समग्र आर्थिक स्ट्रक्चर बदलल्याशिवाय समाजवाद अशक्य'' - औरंगाबाद युगकर्ता मासिक नोव्हेंबर दिवाळी अंक १९८२. मुलाखतकार - प्रा.बा.ह.कल्याणकर

९९) ’’The Return of the Prodigal !" - Express Magazine, April 17, 1983 Rep.by Ashim Mukhopadhyay.

१००) ''बांधिलकी कलम करता येत नाही'' - पुस्तक पंढरी मासिक दिवाळी अंक विशेषांक १९८३ मुलाखतकार - संपादक पुस्तक पंढरी मासिक.