समग्र साहित्य सूची १५

५१) ''या दशकाची आव्हाने'' - पुणे, किर्लोस्कर मासिक, मार्च १९७३ - मुलाखतकार - किर्लोस्कर प्रतिनिधी

५२) ''माणूस मंत्र्याचे मनोगत'' (ना. यशवंतराव चव्हाण षष्ठयब्दीपूर्ती विशेषांक) सातारा, दै.ऐक्य, दि.१२ मार्च १९७३, मुलाखतकार - श्री. अनंतराव पाटील.    

५३) ''स्वातंत्र्य समराच्या मुशीत घडलेले रसिक राजकारणी श्री. यशवंतरावजी चव्हाण'' - मुंबई, लोकसत्ता - दि.१२ मार्च १९७३. मुलाखतकार - लोकसत्तेचे दिल्लीचे प्रतिनिधी, प्रभाकर गोखले.

५४) ’’Mr. Chavan in a surgeon's garb? Weeding out evil Radicallism" Bombay Industrial Times 14th May 1973 representative - M.S.Kirloskar chief editor Kirloskar group of publication - 1973

५५) ''लोकशाही समाजवाद हाच तोडगा (राजकीय व सामाजिक समस्यांवर वस्तुनिष्ठ लोकशाही समाजवाद हाच तोडगा)'' - डॉ.वा.चुं.श्रीश्रीमाळ, मुंबई रविवार लोकसत्ता, लेखांक १ ला, दि.२७ मे १९७३.

५६) ''लेखांक दुसरा'' - मुंबई लोकसत्ता, रविवार दि.३ - ६ - १९७३, मुलाखतकार - डॉ.वा.चुं.श्रीश्रीमाळ

५७) ''लेखांक तिसरा'' - मुंबई लोकसत्ता, रवि. दि.३ - ६ - १९७३, मुलाखतकार - डॉ.वा.चुं.श्रीश्रीमाळ

५८) ''काळा पैसा हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील राक्षस प्रश्न'' यवतमाळ 'ग्रामस्वराज्य' दिवाळी अंक १९७३ मुलाखतकार - प्रभाकर ऊर्ध्वरेषे. निवेदक.

५९) ''जीवनाचे विश्वरूप: काही छंद - काही श्रद्धा'' - पुणे, केसरी दिवाळी अंक १९७३ - मुलाखतकार - केसरी प्रतिनिधी श्री.रामभाऊ जोशी.

६०) ''माझी आजवरच्या वाटचालीतील भूमिका'' पुणे, रविवार केसरी दि. १० मार्च १९७४, मुलाखतकार - श्री.रामभाऊ जोशी, केसरीचे प्रतिनिधी.

६१) ''लोकतंत्र के माध्यम से सामाजिक न्याय की प्राप्ती'' नई दिल्ली, दै. हिंदुस्थान, मंगळवार दि.१२ मार्च १९७४, मुलाखतकार - डॉ. रतन प्रकाश.

६२) ''आर्थिक समस्याएँ चिंता का सर्वोपरी विषय'' रायपूर , युगधर्म दि.१२ - ३ - १९७४ मुलाखतकार - हिंदुस्थान समाचार से भेटवार्ता. 

६३) ''प्रिय श्री. यशवंतराव'' (केंद्रिय अर्थमंत्री श्री चव्हाण यांचेबरोबर सद्य:स्थितीबद्दल केलेले मनमोकळे हितगूज, मुंबई,  लोकप्रतिनिधी मासिक वर्ष २ रे मार्च १९७४, मुलाखतकार - अ.अं.कुलकर्णी)

६४) ''अर्थमंत्रीपदाची चार वर्षे: एक ताळेबंद'' - पुणे, केसरी, दिवाळी विशेषांक १९७४. मुलाखतकार  - केसरी विशेष प्रतिनिधी.

६५) ’’India Moving in right direction" (Chavan on P.M.'s leadership) Dr. Shrishrimal/ CLARITY - Republic day Special.25 - 1 - 1975

६६) ''गुटनिरपेक्ष आंदोलन के खिलाफ षडयंत्र'' - नई दिल्ली. नवभारत टाइम्स, दि.२६ - १ - १९७५. मुलाखतकार - केसरी प्रतिनिधी श्री.रामभाऊ जोशी.

६७) ''जनतानिष्ठ कार्यक्रमाची कार्यवाही हीच मुख्य गरज'' पुणे, केसरी, दि.९ मार्च १९७५. मुलाखतकार  - केसरी प्रतिनिधी श्री.रामभाऊ जोशी.

६८) ''मा. यशवंतराव चव्हाण यांचे परराष्ट्र मंत्रालय हे आवडते खाते'' -  नागपूर, दै.लोकमत, दि. १२ मार्च १९७५, मुलाखतकार - अनंत सात्विक.

६९) ’’Soviet Co - operation Promotes India's progress towards left reliance" -  Soviet Land Magazine Aug.1975 Rep. Soviet Land Magazine