समग्र साहित्य सूची १३

११) ''नवनेतृत्वाची जननी विक्रेंद्रित लोकशाही'' - मुंबई - दै.लोकसत्ता, दि.१३ मे १९६२ - मुलाखतकार - लोकसत्ता खास प्रतिनिधी.

१२) ''हळूहळू अनुभवाने पंचायत राज्यातील दोष काढून टाकण्यात येतील'' -  मुंबई लोकसत्ता, दि.५ जून १९६२. मुलाखतकार - मुंबईचे स्थानिक वार्ताहर.

१३) ''चव्हाणांच्या दोन मुलाखती'' -  मुंबई दै.नवशक्ती, दि.१९ ऑक्टो. १९६३ मुलाखतकार  -  दै.नवशक्तीचे संपादक.

१४) ''पंडित नेहरू नंतरचे नेतृत्व जनतेच्या उदरातच येईल'' पुणे, दै.केसरी. दिवाळी अंक १९६३. मुलाखतकार -  दै.केसरी प्रतिनिधी. 

१५) ''माझी आजवरच्या वाटचालीतील भूमिका'' पुणे, दै.केसरी. दि. १० मार्च १९६४. मुलाखतकार - श्री.रामभाऊ जोशी.

१६) ''संरक्षण -  सिद्धतेची संहिता'' - पुणे, केसरी, नोव्हेंबर १९६४ (दिवाळी अंक) मुलाखतकार - श्री.रा.अ.जोशी, केसरीचे सहसंपादक

१७) ''ज्या मातीने जन्म दिला तिच्याशी इमान हवे'' - मुंबई, दै.महाराष्ट्र टाइम्स, दि.१४ मार्च १९६५, मुलाखतकार - मीना मराठे.

१८) ''आक्रमक पाकडे सामर्थ्य खच्ची करणे हाच हेतू'' -  दै.मराठा, दि.२४ ऑक्टोबर १९६५, मुलाखतकार - दै.मराठा प्रतिनिधी

१९) ''सामान्य माणसाला काय वाटते'' -  मुंबई, दै.मराठा, दि.१७ - १० - १९६५. मुलाखतकार -  मधुकर भावे.

२०) ''सीमेवर ओठंगून राहिलेल्या युध्दांबाबत सामान्य माणसाला काय वाटते'' - मुंबई - दै.मराठा, दि. १७ ऑक्टो.१९६५, मुलाखतकार - मधुकर माने.

२१) ''कर्तृत्वाची येथे प्रचिती'' -  मुंबई, 'आवाहन' मासिक दि.१७ एप्रिल १९६६. मुलाखतकार - ना.ग.नांदे

२२) ''काँग्रेस मतदारांना सांगू इच्छिते'' - पुणे, किर्लोस्कर, मासिक, सप्टेंबर १९६६, मुलाखतकार - प्रतिनिधी किर्लोस्कर मासिक.

२३) ''अखेर सूर्य उगवला'' -  केसरी, दिवाळी अंक, नोव्हेंबर १९६५, मुलाखतकार - श्री रामभाऊ जोशी, केसरीचे सहसंपादक .

२४) ''आपली संरक्षण समस्या'' - दिल्ली 'विवेक' साप्ता. विजयादशमी विशेषांक (१९६६) मुलाखतकार श्री.ना.बा.लेले - हिंदुस्थान समाचारचे विशेष प्रतिनिधी

२५) ’’You cannot have a cabinet" -  within the cabinet (The current weekly saturday 15th April 1967 -  D.K.Karaka)

२६) ''भारताच्या गृहमंत्रीपदाचे कसोटीचे वर्ष'' - मुंबई, लोकसत्ता, दिवाळी अंक - १९६७, मुलाखतकार - लोकसत्ता खास प्रतिनिधी

२७) ''संसदीय लोकशाही सुधारावी, पण सोडू नये'' - यशवंतरावांचा अभिप्राय. मुंबई महाराष्ट्र टाइम्स, १२ मार्च १९६८ - मुलाखतकार  - महाराष्ट्र टाइम्सचा खास प्रतिनिधी. 

२८) ’’Guidelines for Government Claims" by Chavan questionel, New Delhi, Saturday 18th April 1968  -  Special Representative Statesman.

२९) ’’Guidelines for Governor's Garb Weeding out evils of Radicalism" M.S.Kirloskar, Bombay, Industrial Times 18- 4 - 1968

३०) ''भारताची सद्यस्थिती एक चिंतन'' - पुणे, केसरी, दिवाळी अंक १९६८, मुलाखतकार - एक परिचित