समग्र साहित्य सूची १४०

५०९) शिंदे विश्वास, राष्ट्ररचनेतील समाजसेवेचे स्थान. मलकापूर-कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. २५-११-१९९५.

५१०) शिर्के अनिल, शिक्षणप्रेमी स्व. यशवंतराव चव्हाण, मलकापूर-कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००

५११) शेख इस्माईल, आम्ही कायमचे पोरके झालो. मुंबई : दै. सकाळ, दि. २-१२-१९८४

५१२) शेटये श्रीकांत, नव महाराष्ट्राचा महान शिल्पकार यशवंतराव  चव्हाण, रत्‍नागिरी टाइम्स, दि. १२-३-१९८४

५१३) शेंदुर्णीकर प्रभा, शापित शोषितांच्या समृद्धीची भगीरथी, मुंबई  दै.लोकसत्ता, दि. १८-११-१९७२.

५१४) शेवडे रा.वा., आदर्श अनुयायी, कोल्हापूर: रविवार सकाळ, दि. २४-११-१९८५

५१५) संजय (टोपण नाव) भारतीय लोकशाहीला सोनेरी सुरु (अमेरिकेच्या 'सी आय ए' ची रशियन बहीण 'के जी बी'!) मुंबई : रविवार लोकसत्ता, दि. ३-९-१९६७

५१६) Sanghavi Vijay, Y.B.Chavan: An Assessment  Link, 9-12-1984

५१७) Shrishrimal Walchand, India moving in right  direction, Bombay : Clarity (News Weekly) Date : 25-1-1975

५१८) सत्यव्रत (टोपण नाव) हा हल्ला यशवंतरावांचे नेतृत्वावर! पुणे : विशाल सह्याद्री, दि. २०-१२-१९७८

५१९) सत्यव्रत (टोपण नाव) वसंतरावजी, हाराकिरी कशासाठी करता? पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. ८-१०-१९७८.

५२०) सरदेशमुख सुभाष, यशवंतरावजी : आदरणीय सुसंस्कृत नेते. सातारा : दै. ऐक्य, दि. २५-११-१९८७

५२१) सागर प्रेमचंद, सूर्याजी पिसाळाला साथ देणारा महाराष्ट्राचा प्रतिशिवाजी! नगर : चॅलेंज, दि. १-१०-१९७८

५२२) सांगली : दै. नवसंदेश, यशवंतराव चव्हाण यांना ठिकठिकाणी  वाहिलेली भावपूर्ण श्रध्दांजली. सांगली : दै. नवसंदेश,  दि. ३०-१२-१९८४.

५२३) सांगली : दै. नवसंदेश, महाराष्ट्राचा भाग्यविधाता  कै. यशवंतरावजी चव्हाण. दि. १२ मार्च १९९३

५२४) साठे वसंत, कल्पक राजनीतीज्ञ, कोल्हापूर : सकाळ दि. १२-१२-१९९०

५२५) सातारा : नऊ ऑगस्टवाला (टोपण नाव) ( यशवंतराव चव्हाण  यांनी लिहिलेला हा लेख ) 'मन्वंतर' ऑगस्ट १९४६.

५२६) सात्विक अनंत,  यशवंतरावांचा परदेश दौरा,  मुंबई : दै. नवशक्ती, दि. २४-५-१९७५.

५२७) सात्विक अनंत, यशवंतरावांचा परदेश दौरा (पेरुच्या वास्तव्यात आलेला विचित्र अनुभव) मुंबई : दै. नवशक्ती, दि.  १८-९-१९७५.