समग्र साहित्य सूची १३६

४३२)   Bombay : Link Indian News Magazine, Minority, Majority? Bombay, Link Indian News Magazine, August 5, 1979

४३३)   Bombay : Success. Three Cheers. Bombay :  Success, Date : 25-11-1967

४३४)   Bhutan : A Weekly Bulletin of the Royal  Government. Kuensel. Bhutan : A Weekly Bulletin     of the Royal Government, Date : 20-7-1975

४३५)   Madras : Amrita Bazar Patrika. Chavan's  Realistic Foreign Policy. Madras : Amrita Bazar Patrika, Date : 31-7-1976

४३६)   मंत्री रमेश, यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्व  दिले. सोलापूर : दै. तरुण भारत. दि. ५-१२-१९९२.

४३७)   मंगुडकर मा.प., यशवंतराव चव्हाण यांचा महान वारसा. पुणे : दै. सकाळ, दि. २६-११-१९९४

४३८)   महाजन  वैजनाथ, कर्मयोगी नेता यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर :  पुढारी, दि. १२ मार्च १९९५.

४३९)   महाजन वैजनाथ, समन्वयवादी व्यासंगी नेता: यशवंतराव चव्हाण. कोल्हापूर : दै. पुढारी, दि. १२-३-१९८९.

४४०)   महाजन वैजनाथ, प्रगल्भ आणि प्रसन्न, कोल्हापूर, सकाळ दि. २५-११-१९९६.

४४१)   महाजनी ह.रा., कणखर खंबीर वृत्तीचे पण सावध लवचिक धोरणाचे राजकाज-धुरंधर यशवंतराव चव्हाण, मुंबई : रविवार लोकसत्ता, दि. ३०-१-१९६०

४४२)   महाजनी ह.रा., ना. यशवंतरावांच्या कर्तृत्वाचा प्रवास.  मुंबई :  दै. लोकसत्ता, दि. १७ मार्च १९६७ ( यशवंतरावांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख)

४४३)   महानोर ना. धों. शब्दांकन : नरेंद्र बोडके, यशवंतरावांच्या विषयी  अनादराने बोललो नाही. पुणे. दै. लोकसत्ता, दि. ७-२-१९८५

४४४)   महानोर ना. धों. तुझी साद तुझे आशीर्वाद प्राणाचे दुवे मेळवीत  गेले, तुझी साद तुझे आशीर्वाद घरभर दिवे लावून गेले.  मुंबई : महा. टाइम्स, दि. २-१२-१९८४.

४४५)   महाराष्ट्रीय (टोपण नाव) महाराष्ट्र व मराठे, मुंबई : लोकसत्ता, दि. २५-११-१९५६.

४४६)   माजगांवकर श्री. ग., लाहोर आणि यशवंतराव, पुणे : साप्ता.  माणूस, दि.८-१२-१९८४

४४७)    माने डी.ए., शारदेच्या दरबारातील अनमोल हिरा ! सांगली : दै. केसरी, दि. २५-११-१९९१.

४४८)   माने पाटील यशवंत द., ऍड. आदिकांनी बदमाष कोण ? याचा विचार करुन दुगण्या झाडाव्यात, कोल्हापूर : साप्ता.  दि. २३-१-१९७०.

४४९)   माने पाटील यशवंतराव द.''नवमहाराष्ट्राचे प्रतिष्ठा स्थापना  झाल्यापासून मला १५ वर्षे तरी औद्योगिक शांतता हवी आहे'' कोल्हापूर : साप्ता. कोल्हापूर समाचार, दि. २२-३-१९६८

४५०)   माने भा.आ. आणि पाटील बा.म., यशवंतराव चव्हाण अष्टपैलू  व्यक्तिमत्त्व. सातारा : प्राचार्य, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, १९८७.