अभिनंदन ग्रंथ - महाराष्ट्रवर्णनभ्

महाराष्ट्रवर्णनभ्

श्रीधर भास्कर वर्णेकर

नागपूर विश्वविद्यालयाचे संस्कृतचे प्राध्यापक श्रीधर भास्कर वर्णेकर हे पुण्यश्लोक शिवाजीमहाराजांच्या चरित्रावर 'शिवराज्योदयम्' या नांवाचें संस्कृत महाकाव्य लिहीत असून, आजवर त्याचे ३५ सर्ग पूर्ण झाले आहेत. या ३५ सर्गांत संकल्पित महाकाव्याचा तृतीयांश माग लिहून झाला तो तुलसीरामायणापेक्षां मोठा झाला आहे. मान्यवर यशवंतराव चव्हाण हे ज्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या वर्णनानें प्रा. वर्णेकरांच्या महाकाव्याचा आरंभ झाला आहे. 'शिवराज्योदयम्' या महाकाव्याच्या सर्गोतील महाराष्ट्रवर्णन पुढ दिलेलें आहे :

- संपादक

अस्ति दक्षिणादिगेकमण्डनं
नातितुक्शिखरावलीयम् ।
भारतस्य परमप्रियं महा-
राष्ट्रभित्युचितमाम मण्डलम् ।। १ ।।

माति यत्र शिखऱावली मधौ
पुष्पितन्नततिजालकावृता ।
पुष्पविल्पदलपुज्जपूजिता
स्थाणुलिङ्गशतमालिकेव शा ।। २ ।।

यत्र पर्वततटीस्खलब्दी
नीरगद्गदनदन्माध्वनि: ।
मेघगर्जिताधियाsभिनन्दयते
ताण्जवेन समदै: शिखावलै : ।। ३ ।।

वार्षकालिकसहस्त्रनिर्झरै :
भास्करोजज्वलमयूखभास्वरै: ।
भाति हीरकरसावगुण्ठितो
रत्नसानुरिव यो द्रवीभवन् ।। ४ ।।

दुर्गसानुजलकुण्डदर्पणाद् -
बिम्बिता शरदि तारकावली ।
यत्र सम्परिविसर्पिरोचिषा
विन्दते द्विगुणितोज्ज्वलप्रभाम् ।। ५ ।।

मेघपुज्जवृततुङ्चान्
शारदीं च दधदैन्दवी कलाम् ।
ध्यानसुस्थिरविशालविग्रहो
व्योमकेश इव चन्द्रशेखर: ।। ६ ।।