• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १६

७०) ''भारतीय विदेशनीती के महत्त्वपूर्ण सूत्र'' - मेरठ, दै.हमारा युग, दि.४-११-१९७५. मुलाखतकार-रामशंकर अग्निहोत्री.

७१) ''अलिप्तता वादच प्रभावी ठरणार'' - पुणे , विशाल सह्याद्री दिवाळी अंक - १९७५ - मुलाखतकार  -  विशाल सह्याद्रीचे प्रतिनिधी.

७२) ''आजच्या जगाची वाटचाल'' -  'गतिमान'चे खोचक प्रश्न, परराष्ट्र  मंत्र्यांची वेचक उत्तरे पुणे, साप्ता. गतिमान दिवाळी अंक १९७५, मुलाखतकार गतिमानचे प्रतिनिधी.

७३) ''अमेरिका और हम'' नई दिल्ली, साप्ताहिक हिंदुस्थान दि.१३ नोव्हेंबर १९७५. मुलाखतकार - मनोहर श्याम जोशी संपादक - साप्ता. हिंदुस्थान.
 
७४) ''केल्याने देशाटन'' पुणे, केसरी, नोव्हेंबर दिवाळी विशेषांक १९७५. मुलाखतकार - केसरी प्रतिनिधी - श्री. रामभाऊ जोशी.

७५) ''राजकीय पद्धतीत आरोग्यदायी स्पर्धा गैर नाही'' पुणे विशाल सह्याद्री, दिवाळी अंक - १९७५, मुलाखतकार - विशाल सह्याद्री प्रतिनिधी.

७६) ''सीमा प्रश्नावर आता यशवंतरावांची भूमिका काय?'' मुंबई, नवशक्ती १२ ऑगस्ट १९७६, मुलाखतकार - मो.ग.तपस्वी.

७७) ’’Events which shaped chavan"(Yurkish Daily news 31- 3 - 1976) Rep. Metin Ergin

७८) ’’Foreign Policy is peace at hand" -  New Delhi on looker May 15 to 31st 1976, Metin Ergin.

७९) ''या निवडणुकीचे वैशिष्टय काय?'' पुणे, किर्लोस्कर, मासिक, मार्च १९७७. मुलाखतकार - किर्लोस्कर मासिक खास प्रतिनिधी.

८०) ''यशवंतराव चव्हाण यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त देशापुढील काही ज्वलंत प्रश्नांबाबत मनमोकळी सुरुवात'' - पुणे, दै.केसरी १३ मार्च १९७७. मुलाखत - केसरी प्रतिनिधी

८१) ''चव्हाण लहान होत गेले'' चव्हाणांची खास मुलाखत. पुणे, साप्ता. सोबत दि.२७ - ९ - १९७७. मुलाखतकार - छाया गोडबोले.

८२) ''आजच्या राजकारणात माझी भूमिका'' पुणे, दै.केसरी, दिवाळी अंक पुरवणी, दि.१२ नोव्हेंबर १९७७, मुलाखतकार - श्री रामभाऊ जोशी.

८३) ''माझी भूमिका बदलती वाटली तरी माझ्या काँग्रेस निष्ठेचे सूत्र एकच आहे'' - पुणे, साप्ता.मनोहर दि.१२ ते १८ फेब्रुवारी १९७८. मुलाखतकार श्री मु.शं.किर्लोस्कर, संपादक, किर्लोस्कर मासिके.

८४) ''यशंवतराव चव्हाणांचे आत्ममंथन'' - मुंबई सकाळ, दि.२२ जून १९७८(आत्ममंथन विवेचन) मुलाखतकार - रामभाऊ जोशी.

८५) ''भारतातील लोकशाही समाजवाद आणि आर्थिक नियोजन'' (सहकार पंढरीचे वारकरी) या ग्रंथात समाविष्ट असलेली मुलाखत. प्रका. मुंबई, रंजना प्रकाशन - १९७८. मुलाखतकार - डॉ.वा.चुं.श्रीश्रीमाळ.